【實用新聞app】Maharashtra24Taas Diwali Ank|最夯免費app

【實用新聞app】Maharashtra24Taas Diwali Ank|最夯免費app

分享好友

【免費新聞App】Maharashtra24Taas Diwali Ank-APP點子

महाराष्ट्र २४ तासचा ई दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मुळात महाराष्ट्र २४ तास हे वेब पोर्टल आहे. www.maharashtra24taas.com हा आमचा वेब पत्ता आहे. या वेबसाईटवर जाऊन आपण महारष्ट्रात घडणार्‍या घडामोडी तसेच मनोरंनासह विश्लेषण आपण वाचू शकता. त्याच प्रकारे महाराष्ट्र २४ तास ऍण्ड्रॉईड व आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन maharashtra 24 taas असे टाईप केल्यास आपण या ऍपचा आनंद लुटू शकता. रसिकांनी आमच्या या सर्व माध्यमांना भरभरुन प्रतिसाद दिला व थोड्याच काळात महाराष्ट्र २४ तास हे अत्युत्तम वेब पोर्टल बनले. अर्थात याचे श्रेय आमच्या लेखकांना शुभेच्छुकांना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाचकांना जाते. कुठलीही कला असो, कितीही चांगला असो, पण रसिकांली दाद नाही दिली तर त्या कलेला काहीच मोल नसतो. त्यामुळे रसिक वाचकांना आम्ही नेहमीच वंदन करतो.

महाराष्ट्र २४ तास पहिल्यांदाच ई दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करीत आहे. या अंकामध्ये लेख, कविता, मुलाखत, माहिती, विनोद अशा सर्वच साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. तरी हा दिवाळी अंक नुसता करमणुकप्रधान न होता ज्ञानवर्धकही असणार आहे. या अंकातील अनेक लेख व कविता महाराष्ट्र २४ तासच्या वेब पोर्टलवर पूर्व प्रकाशित झालेले आहेत. त्यातील निवडक लेखांचा हा दिवाळी विशेषांक. सांगायला अधिक आनंद होत आहे की आम्ही अनेक नवोदित लेखकांना, कवींना व कलाकारांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. तळागाळातील गुणवंतांना त्यांची कला जगभरात प्रसिद्ध करणे व त्यांच्या कलेला मानाचे स्थान प्राप्त करुन देणे हा आमचा यामागचा उद्देश आहे. याआधी आम्ही काव्य स्पर्धा, लेखन स्पर्धा, गणेश सजावट स्पर्धा असे उपक्रम राबवले आहेत व पुढे महाराष्ट्र २४ तास अनेक नवीन व महत्वाचे उपक्रम राबवीणार आहे. महाराष्ट्र तरुणांना एक उत्तम दिशा देण्याचे काम आम्ही करणार आहोत. यामध्ये प्रबोधक संस्थेचे हर्षद माने यांचाही सिंहाचा वाटा असणार आहे. महाराष्ट्र २४ तास हे भविष्यात महाराष्ट्राचा आवाज असेल असे आम्हाला वाटते. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची व शुभाशिर्वादाची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र २४ तासच्या वाटचालीत व या दिवाळी अंकाच्या निर्मितीत अनेकांचे हातभार लागले आहेत. त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. सर्व लेखकांचे, कविंचे व ज्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्या मान्यवरांचे मनस्वी आभार. वाचकांनो, आपल्याला हा अंक कसा वाटला, हे आम्हाला जरुर कळवा.. फोन करा, ईमेल करा किंवा प्रत्यक्ष येऊन भेटा. आपण दिलेल्या प्रतिक्रियेवर आम्ही नक्कीच विचार करु व आवश्यक असल्यास त्यामध्ये सुधारणा करण्याचाही प्रयत्न करु. यापुढेही आम्ही असेच साहित्यिक फराळ पुरवत राहू ही शाश्वती आम्ही आपल्याला देतो. धन्यवाद..

ही दिवापली व नूतन वर्ष सर्वांना आनम्दाचे, आरोग्याचे, सुखसमृद्धीचे व साफल्याचे ठरावे या सदिच्छा.. सर्वांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

【免費新聞App】Maharashtra24Taas Diwali Ank-APP點子

【免費新聞App】Maharashtra24Taas Diwali Ank-APP點子

【免費新聞App】Maharashtra24Taas Diwali Ank-APP點子

【免費新聞App】Maharashtra24Taas Diwali Ank-APP點子

【免費新聞App】Maharashtra24Taas Diwali Ank-APP點子

免費玩Maharashtra24Taas Diwali Ank APP玩免費

免費玩Maharashtra24Taas Diwali Ank App

Maharashtra24Taas Diwali Ank APP LOGO

Maharashtra24Taas Diwali Ank LOGO-APP點子

Maharashtra24Taas Diwali Ank APP QRCode

Maharashtra24Taas Diwali Ank QRCode-APP點子
熱門國家系統支援版本費用APP評分上架日期更新日期
未知Android
Google Play
1.2
App下載
免費
1970-01-012015-03-11
分享app
上一個APP
下一個APP

高評價新聞App推薦

中国农庄门户

中国农庄门户客户端是中国农庄农业行业权威门户网站,为您提供专业的农业资讯、农业产品、企业、商机、技术等信息。该客户端面向全国招商,各大企业可在该客户端上发布供求信息,发布广告,让各大企业以及广大客户更为便捷。中国农庄门户客户端以天蓝色为主色调,更能突显舒适感,该客户端向广大客户展示了一个大型的农庄移 …
中国陶瓷网

中国陶瓷网,为您提供随身阅读的陶瓷新闻 中国陶瓷网为您提供了最新的陶瓷讯息和详情,其中,行业资讯、企业黄页、供求商机、展会展览功能全面,近似于陶瓷互联网门户。 该客户端面向全国招商,各大企业可在该客户端上发布供求信息,发布广告,让各大企业以及广大客户更为便捷。一键拨打和发送短信更方便了与客户的沟通。 …
中国照明网

中国照明网客户端是中国照明行业权威门户网站,为您提供专业的LED照明资讯、产品、企业、商机、技术等信息。该客户端面向全国招商,各大企业可在该客户端上发布供求信息,发布广告,让各大企业以及广大客户更为便捷。中国照明网客户端以天蓝色为主色调,更能突显舒适感,该客户端向广大客户展示了一个大型的照明移动互联 …
中国PCB门户

中国PCB门户——为您提供最新的PCB行业讯息! 中国PCB门户为您提供了最新的PCB行业的讯息和详情,其中,行业资讯、企业黄页、供求商机、展会展览功能全面,近似于PCB互联网门户 。 该客户端面向全国招商,各大企业可在该客户端上发布供求信息,发布广告,其中一键拨打和一键短信让各大企业以及广大客户更 …
中国真空机械

中国真空机械客户端是真空行业的领先媒体,专业提供罗茨真空泵、真空机、真空包装机等真空机械市场供求资讯,是真空泵、真空设备、真空炉、真空镀膜、各类真空原件企业的最佳选择,该客户端面向全国招商,各大企业可在该客户端上发布供求信息,发布广告,让各大企业以及广大客户更为便捷。中国真空机械客户端以天蓝色为主色 …
中国电镀

中国电镀——为您提供最新的电镀行业讯息! 中国电镀为您提供了最新的电镀行业的讯息和详情,其中,行业资讯、企业黄页、供求商机、展会展览功能全面,近似于电镀互联网门户 。 该客户端面向全国招商,各大企业可在该客户端上发布供求信息,发布广告,其中一键拨打和一键短信让各大企业以及广大客户更为便捷。中国电镀以 …